PVC Pipeline Anudan : मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध नवीन योजना या वर्षभर राबवले जातात आणि यापैकीच नवीन योजनेची माहिती शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे.
शेतकरी बांधवांना पीयूसी पाईप आणि एचडीपीई पाईप साठी थेट पंधरा हजार पर्यंतचा अनुदान मिळणार आहे तरी यामध्ये कोणत्या पाईप साठी कोणत्या शेतकऱ्यांना किती कसे पद्धतीने दिले जाणार आहे याची माहिती आज या देशांमध्ये जाणून घेणार आहोत.
PVC Pipeline Anudan २०२५
पाईपलाईन योजना संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे आता पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी सात दिवसात आवश्यक प्रक्रिया पूर्णपणे आव्हान यावेळी करण्यात आले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पीव्हीसी यांनी HDPE पाईपसाठी अनुदान मिळत आहे, महाडीबीटी फार्मर पोर्टल वर या ठिकाणी अर्ज सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करून शकतो.
हे पण वाचा :- बापरे! एसटी तिकीटावर महिलांना मिळणारी 50% सवलत : होणार बंद सरकारचा निर्णय
जर तुम्ही पीव्हीसी पाईपसाठी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली असेल आणि तुम्हाला मेसेज आला असेल तर या अनुदान किती मिळतं काय प्रक्रिया आहे खालील माहिती पहा.
अनुदान किती मिळतं हे देखील समजून घ्यायचा आहे तरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 50 ते 100% पर्यंत अनुदान मिळतं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या SC आणि ST प्रवर्गासाठी आहे.
पीव्हीसी पाईप अनुदान योजना
शेतकऱ्यांना 100% अनुदान मिळते आणि सर्वसाधारण गटातील शेतकरी असेल तर एचडीपी पाईप साठी 50 रुपये प्रति मीटर तर पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर मर्यादा या ठिकाणी आहे.
या अनुदानामुळे शेतकऱ्यांना जवळपास पंधरा हजार रुपये पर्यंत अनुदानाचा लाभ मिळू शकतो असे या ठिकाणी अपडेट आहे. आता या Mahadbt Farmer Scheme 2025 पोर्टल वर ऑनलाईन पीव्हीसी पाईप/ HDPE पाईपसाठी अर्ज करायचा असतील तर आवश्यक कागदपत्रांपैकी आधार कार्ड, Bank पासबुक, सातबारा उतारा, कोटेशन तत्काळ अपलोड करणे गरजेचे आहे.
हे पण वाचा :- फेब्रुवारीचा 8 वा हफ्ता या दिवशी मिळणार : परंतु अपात्र महिलांच्या संख्येत वाढ
पीव्हीसी पाईप अनुदान योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळते आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पाईप खरेदी करावे लागते आणि त्याचे बिल पुन्हा महाडीबीटी संकेतस्थळावरती अपलोड करावे लागते.
मित्रांनो अशा पद्धतीने ही पीव्हीसी पाईपसाठीचे अनुदान मिळू शकतात योजने संदर्भातील अर्ज कसा करायचा ? याची सुद्धा माहिती तुम्हाला खाली दिलेले आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट सुद्धा दिली आहेत, ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकणार आहात धन्यवाद.