Punjab Dakh Andaz : पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज नुकताच जारी झाला आहे, पंजाब डख यांच्या नवीन अंदाजानुसार अवकाळी पावसाची शक्यता राज्यामध्ये या भागात वर्तवण्यात आली आहे.
या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया, 13 मार्च 2025 रोजी पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज त्यांच्या अधिकृत youtube चैनल वर देण्यात आला आहेत.
या नव्या अंदाजानुसार त्यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय तर काय म्हणाले पंजाब डख जाणून घेऊया पंजाब डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजामध्ये 15 मार्चपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होणार हे 15 ते 20 मार्च यादरम्यान राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण राहील परंतु कुठेही पाऊसाची शक्यता नाही.
Punjab Dakh Andaz 2025
हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसची नवीन भन्नाट योजना 2 वर्षात 5 लाख रुपये गुंतवणूक करून व्हा श्रीमंत !
परंतु 20 मार्चपासून राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बिघडणार आहे. शेतकऱ्यांनी पुढील नियोजन करावे असे या ठिकाणी सांगितले आहेत.
20 मार्चपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने गहू हरभरा काढणीस आलेले पिकांची व इतर पिकांची काढणी करून घ्यावी असे देखील यांनी सांगितले आहेत. यांचा अधिकृत youtube चॅनलचा व्हिडिओ आहे तो देखील खाली दिलेला आहे तो पाहून तुम्ही हवामान अंदाज पंजाबराव डख यांचा जाणून घेऊ शकता धन्यवाद.