Punjab Dakh Andaj पंजाब डख यांचा नवा हवामान अंदाज आज रोजी प्रकाशित करण्यात आली आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हा नवीन अंदाज देण्यात येतोय, यात 13 मार्च आज होळी आहे, आणि या सण निमित्त पंजाब डख यांनी अंदाज दिलाय, सगळीकडे आभाळ राहणार आहे.
या टाईमला देखील मध्य सूर्य दिसणार नाही अशी परिस्थिती शनिवारपासून राहणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचे आहे. 3 दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे अर्थातच 16-17-18 तारखेला त्यानंतर मात्र उकळीची सध्या काही पावसाची शक्यता नाही.
परंतु मार्च शेवटच्या आठवड्यात 20 मार्चनंतर राज्यात अवकाळीच सावट राहू शकतात, असे सांगण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पिके काढायला आली आहे, जसे कांदा, सोयाबीन, असेल हे काढून टाकायचे आहेत.
Punjab Dakh Andaj 2025
गहू काढायला असेल तर 20 मार्च अगोदर काढून घ्या ना त्यानंतर कोणती पीक असेल तर ते या ठिकाणी काढून घ्या कारण या ठिकाणी 20 मार्चनंतर राज्यात वातावरण खराब होणार आहे. राज्यात मात्र तीन दिवसच या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.
📢 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जाहीर : पहा कोणती योजना देणार सर्वाधिक व्याज?
म्हणजेच 15-16-17 या तारखेला या गावात तोंडावर राहणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही फक्त सुरुवातीला आता पाऊस पडतो, राज्यात याच ठिकाणी पाऊस पडेल, या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, त्या साईडला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तेलंगाना त्या साईडला इकडे महाराष्ट्र मध्ये चिंता कमी आहे, 20 मार्च नंतर मात्र राज्यात चांगलाच वातावरण खराब होणार आहे म्हणून पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज आहे. नियंत्रण सुद्धा खाली दिलेली आहे, या तारखेला ठिकाणीही महत्त्वाचा अपडेट आहेत.