Pm Kisan Namo Kisan : या शेतकऱ्यांना 3000 रुपयांची वाढ : आता वर्षाला 12 हजार नव्हे तर थेट…

By Krushi Market

Updated on:

Pm Kisan Namo Kisan

Pm Kisan Namo Kisan: शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर आली आहेत आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपये नव्हे तर थेट वर्षाला 9 हजार रुपये या योजनेतून मिळणार आहे, योजना कोणती ? कसा या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

नमो किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून 3 हजार रुपये वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे, केंद्र सरकारकडून वार्षिक 6 हजार रुपये मिळतात आणि राज्य सरकारच्या आता 6,000 ऐवजी 9,000 अशी एकूण शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे.

Pm Kisan Namo Kisan 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या बागलपुर मधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे, या संदर्भात महाराष्ट्रात पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामतीध्ये येथे राज्यस्तरीय कार्यक्रमा आयोजित करण्यात आला.

जे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी त्यांना हप्ता 19 व हप्ता आणि या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता मिळालेला आहे, असे या ठिकाणी शेतकरी योजनेसाठी पात्र असतील. आता या ठिकाणी थेट 15,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार या तीन हजार रुपये वाढल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा या ठिकाणी होणार आहेत. 

बापरे! आता या लाडक्या बहिणींना इथून पुढचे हफ्ते मिळणार नाही : यादी जाहीर

Leave a Comment