Pik Vima kharip 2023 Upadte : 2023 मध्ये अग्रीम पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. परंतु उर्वरित पीक विम्याची रक्कम अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येणे बाकी आहे.
पिक विम्याच्या अंतिम आकडेवारी चे काम सुरू आहे. खरीप हंगाम 2023 च्या हंगाम संपल्यानंतर येणारे अंतिम पिकाची आपल्या अहवाल व आणेवारी यावर खरीप हंगाम 2023 चा पिक विमा अवलंबून आहे.
पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल.
शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी दिलेले बँक खाते आधार कार्डशी लिंक असायला हवे. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुमचा पिक विमा मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
पिक विमा योजना 2023 साठी जिल्हे व त्यातील पात्र असलेल्या गावांची यादी.
बुलढाणा – या जिल्यात 98 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.
जालना या जिल्यात 144 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे.
बीड – या जिल्यात 64 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे.
यवतमाळ – या जिल्यात 161 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.
नाशिक – या जिल्यात 91 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.
नांदेड या जिल्यात 144 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.
परभणी – या जिल्यात 73 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार
आहे.
लातूर या जिल्यात 120 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.
वाशीम या जिल्यात 112 गाव पात्र झालेले आहेत.
त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.
अकोला – या जिल्यात 146 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.
कोल्हापूर
या जिल्यात 73 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 47 टक्के पिक विमा मिळणार आहे.
संभाजीनगर या जिल्यात 119 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे.
जळगाव या जिल्यात 105 गाव पात्र झालेले आहेत. त्यांना कमीत कमी 48 टक्के पिक विमा मिळणार आहे.
या जिल्यातील शेतकऱ्यांचा बँक खात्यात पैसे ११ मार्च रोजी जमा करण्यात येणार आहेत. तसेच बाकी उरलेल्या पात्र जिल्ह्याची Kharip pik vima yadi 2023 लवकरच लावण्यात येईल.
महाराष्ट्र पिक विमा योजना 2016 मधी महाराष्ट्रात सुरु करण्यात आली. योजना क्रेंद सरकारची
डिसेंबरचे पर्यंत अग्रिम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेली आहे. उर्वरित अंतिम पिक विम्याची शेतकरी वाट पाहत आहेत.