महाराष्ट्र शासनाकडून वाळू बुकिंग साठी महाखनिज पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे.
या पोर्टलवर ऑनलाइन वाळू बुकिंग करता येईल.
वाळू बुकिंग केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावे लागेल.
यापूर्वी खात्री करा की आपण योग्य ठिकाणीच पेमेंट करतोय.
वाळू बुकिंग करण्यासाठी महाखनिज चे ऑफिशियल पोर्टलची लिंक खाली दिली आहे