असा काढा फार्मर आयडी : पहा कागदपत्रे व फायदे मराठीत : New Farmer ID

New Farmer ID: शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने नवीन योजनेची घोषणा केलेली आहे, शेतकऱ्यांना युनिक डिजिटल ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID ठिकाणी देण्यात येणार आहे केंद्र शासनाची नवीन योजना आहे या योजनेत नेमकी काय फायदा या ठिकाणी मिळणार आहे हे देखील समजून घ्यायचा आहे.

फार्मर आयडी म्हणजे व फायदे

या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, पीक विक्री, आणि इतर सुविधांचा लाभ या ठिकाणी या योजनेतून मिळणार आहे, केंद्र शासनाने ही डिजिटल ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी तयार केलेला आहे देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ओळखपत्राचे वितरण या ठिकाणी केले जाणार आहे अशी माहिती आहे.

फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती

1. आधार कार्ड
2. आधार कार्डला बँक लिंक व मोबाईल नंबर लिंक असावा
3. सातबारा
4. 8 अ उतारा
5. रेशन कार्ड

फार्मर आयडी म्हणजे काय ? फायदे व लाभ येथे क्लिक करून पहा

Leave a Comment