नमो शेतकरी योजनेसाठी तुम्ही पीएम किसान ची केवायसी केलेली असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या ई-केवायसी केलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.
आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 14 हप्ते मिळालेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासंग्रा नदी योजनेचा पहिला हप्ता शिर्डी येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे.
नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेची यादी चेक करू शकता