Namo Shetkari 6th Hafta : पीएम किसानचे 2000 आले : पण नमो शेतकरी योजनेचे 2000 कधी मिळणार जाणून घ्या

By Krushi Market

Published on:

Namo Shetkari 6th Hafta

 Namo Shetkari 6th Hafta : PM किसान सन्मान निधीचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहेत, आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष सध्या लागून आहेत.

आता या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत, नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचे 2 हजार रुपये कधी मिळणार आणि यासंदर्भातील काय माहिती आहे आपण पाहणार आहोत.

Namo Shetkari 6th Hafta 2025

या ठिकाणी पीएम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू करण्यात आली यात देखील वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात आणि आताचा नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना पाच हप्ते आतापर्यंत मिळालेले आहेत.

दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले परंतु आता राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना नमो महा सम्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, इकडे pm किसान 19 वा हफ्ता पीएम किसान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला.

नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना

आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी शेतकऱ्यांना मिळणार यासंदर्भातील माहिती देखील खाली दिलेली आहे, राज्य सरकारकडून कृषी विभागाकडून ही योजना सुरू आहे योजनेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना करण्यात आली होती आतापर्यंत पाच हत्ती जमा झाले आहेत.

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना खुशखबर योजनेत पात्र बहिणींना 2100 रु : यादिवशी पासून मंत्री तटकरे

PM किसानचा 18वा हप्ता आणि 19वा जमा झालेत आणि आता नमो शेतकरी योजनेचा 5वा हफ्ता जमा झाला आहेत. नमो शेतकरी या ठिकाणी 91 लाख 45 हजार शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी योजनेचा फायदा मिळतो.

परंतु आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 6वा हफ्ता कधी मिळणार ? या संदर्भात कोणतेही सध्या शासनाकडून किंवा शासनाच्या शासन निर्णयातून निधी मंजूर झाली याची माहिती आलेली नाही, त्यामुळे सध्या अजून किती कालावधी सहाव्या हप्त्यासाठी करावा लागू शकतो हे पाहणं गरजेचं आहे.

Leave a Comment