जमिनीची कोपरे काटकोनात नसल्यामुळे तंतोतंत जमीन मोजणे शक्य होत नाही. मोबाईलवर जमीन मोजणी करणे अत्यंत सोपे आहे.
Mobile Land Map Calculator : मोबाईल द्वारे जमीन मोजणी घरबसल्या कशी करावी याची माहिती यामध्ये आज आपण घेणार आहोत. शेतात जाऊन तुम्ही शेताच्या लांबी रुंदी टेपने मोजतात त्यावेळेस तंतोतंत जमीन मोजणी होईलच याची शक्यता नसते.
बरेच लोक अजून देखील टेप घेऊन शेतात जाऊन आपली जमीन मोजतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तुम्ही तुमची जमीन मोबाईलवर तंतोतंत मोजू शकता.
गुंठा एकर व हेक्टर मध्ये जमीन मोजणीच्या पद्धती Mobile Land Map Calculator
- पारंपारिक पद्धतीने नुसार लोक आपली जमीन गुंठ्यामध्ये मोजतात.
- 1039 स्क्वेअर फुटांचा एक गुंठा होतो.
- 40 गुंठ्याचा एक एकर होतो.
- परंतु सातबारा वरील जमीन हेक्टर मध्ये असते.
- 100 स्क्वेअर मीटरचा एक आर होतो. 100 आरचा एक हेक्टर होतो.
मोबाईल ॲप द्वारे जमीन मोजणी प्रक्रिया
येथे क्लिक करून जमीन मोजणी करा
जमीन मोजणीचे वेगवेगळी मोबाईल ॲप देखील प्ले स्टोअर वर उपलब्ध आहेत. या मोबाईल ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर जमीन मोजणी अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकता. अगदी पाच मिनिटात जमीन मोजणे गुंठा एकर व हेक्टर मध्ये सहजरीत्या मोजता येते.
गुंठा एकर व हेक्टर मध्ये जमीन मोजणी मोबाईल द्वारे घरबसल्या कशी करावी त्याची माहिती देणारा एक युट्युब व्हिडिओ खाली दिलेला आहे.