Mini Tractor

Mini Tractor अर्ज करण्याची प्रक्रिया सदर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे इच्छुकांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संख्या स्थळावरती जाणार अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयात जमा करावी अर्जाची निवड लॉटरी पद्धतीने होईल पात्रता आणि अतिशय या खालील प्रमाणे पहा.

ऑनलाईन अर्ज वेबसाईट : https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता अटी व शर्ती काय ? 

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी आसावा.
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असावा
  • बचत गटांचा सदस्य बचत गटातील किमान 80 सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध समाजातील 
  • गटाचा अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती-जमाती असणे आवश्यक 

अनुदानाची अंतिम मजुरी मिळाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदीच परवानगी या ठिकाणी मिळणार अर्ज संख्येच्या आधारे लाभार्थ्यांची निवड पद्धतीने केली जाईल. भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ ऑनलाईन अप्लाय लिंक खाली दिलेली आहे, तिथे जाऊन अर्ज तुम्ही म्हणू शकता मिनी ट्रॅक्टरसाठी 3 लाख 15 हजार रुपये 90% टक्के अनुदान याप्रमाणे मिळू शकतात धन्यवाद.