बहिणींची चिंता मिटली मोठी घोषणा : फेब्रुवारी मार्च महिन्याचा हफ्ता या दिवशी जमा होणार : Majhi Ladki Bahin Yojna

By Krushi Market

Published on:

Majhi Ladki Bahin Yojna

Majhi Ladki Bahin Yojna लाडक्या बहिणीसाठी शासनाकडून चिंता मिटवणारी बातमी आलेली आहे, सरकारकडून आता घोषणा करण्यात आलेली आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्ता या तारखेला एकच दिवशी या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती राज्यात माहिती सरकारने लाडकी बहीण योजना हे सुरू केली होती.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 ह्फ्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना मिळालेली आहेत तर आता त्यातच सरकारकडून 9 लाख होऊन अधिक अपात्र महिलांचा पत्ता कट होणार या चर्चा होताय.

Majhi Ladki Bahin Yojna 2025

महिन्याचे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतात आणि या संदर्भात शासनाकडून मोठे अपडेट देखील संपूर्ण समोर आले आहे राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी 15 फेब्रुवारी परभणीत एका कार्यक्रमांमध्ये माहिती दिली होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3490 कोटी रुपयांच्या चेकवर सही केलेली माहिती होती तेव्हाच अजित पवार यांना पुढच्या आठवड्यात बहिणींना पैसे मिळतीलच म्हटलं होतं पण आता काही लाडक्या बहिनींना परिषदेतील जमा होण्यास सुरुवात झालाय परंतु या पत्र महिला आहेत जवळपास नऊ ते दहा लाख यांना आता वाजवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

ज्या काही अटी आणि नियम आहे त्या अंतर्गत पात्र असतील त्यांना जे योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती आहे, 14 संपूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतर येणार की बहिणींना पंधराशे रुपये आले नसल्याने लाडक्या बहिणींना लाभार्थण्याची पडताळणी सुरू असल्याने हफ्ता मिळेल असल्याची माहिती मिळते.

मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे मिळणार असल्याची चर्चा होती, तर मार्च महिन्याच्या लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे मिळू शकतात असे एकूण तीन हजार रुपये शक्यता वर्तवली आहेत त्यानंतर मुख्यमंत्री फडवणीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंदर्भात मिळण्याच्या 8व्या आणि 9व्या हफ्ताचे मोठे संकेत दिली होती.

येथे क्लिक करून शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची नवी योजना फक्त 115 महिन्यांत पैसे दुप्पट करणारी योजना पहा

अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती मिळते आहे फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे मिळू शकतात तसेच या ठिकाणी माहिती आहे आणि या संदर्भात महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहेत.

याबाबतची प्रक्रिया पाच सहा तारखेपासून सुरू केली जाणार आठ तारखेपर्यंत सर्व पैसे जमा होतील असे देखील सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण माहिती लाडक्या बहिणीसाठी होती.

Leave a Comment