Majhi Ladki Bahin लाडकी बहीण संदर्भात राज्य शासनाने नवीन महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो राज्य सरकारने लाडक्या बहिणी संदर्भात नवीन निर्णय घेऊन आता सरकार लाडक्या बहिणींना योजनेतून वगळणार आहे या संदर्भातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात काय अपडेट आला ? आपण समजून घेऊया.
योजनेतील लाभार्थी लाडकी बहिणींच्या प्राप्त कर विभागाचे मदत घेणार असल्याची माहिती देखील सूत्राकडून मिळत आहे. आता याठिकाणी योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहिणींना ही तपासणी होणार आहे, कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा कुटुंबातील लाभार्थी या योजनेतून वगळण्यात निर्णय घेण्यात येणार आहे.
दरवर्षी जुळून मध्ये लाभार्थी महिलांना माहिती द्यावी लागणार आहे, प्राप्ती कर महिला सगळी माहिती ही केवळ अशी पद्धतीने द्यावी लागेल असे देखील सांगण्यात येत आहे.
Majhi Ladki Bahin 2025
तब्बल 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणीना नोंदणी केली त्यातील 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या गेल्या आठवड्यात लाडकी बहिणी योजनेच्या निकषांना न बनवता गैरफायदा घेण्याच्या
5 लाख महिला योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत गेल्या सात महिन्यात सुमारे 25 हजार 250 कोटी रुपये लाभार्थी महिलांना देण्यात आलेले आहे, असे देखील सांगण्यात आता आहे धन्यवाद.