Majhi Ladaki Bahin लडकी बहिनींना गुड न्यूज, आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणी संदर्भात फेब्रुवारीचा हप्ता मिळाल्यानंतर मार्चचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात तारीख देखील जाहीर केलेली आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया, सध्या फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिनींच्या खात्यामध्ये म्हणजेच पंधराशे रुपये जमा झालेले आहेत. या ठिकाणी सांगण्यात आले होते की फेब्रुवारी-मार्च महिन्याचा दोन्हीही हफ्ते एकत्र या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळू शकतात अशी या ठिकाणी सांगण्यात आलं होतं परंतु हे तीन हजार न मिळता फक्त 1500 मिळालेत.
Majhi Ladaki Bahin 2025
त्यामुळे अनेक महिला या ठिकाणी नाराज आहेत, आणि आता स्वतः लाडकी बहीण संदर्भात मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळेल या संदर्भात देखील सांगितले आहे. 07 मार्च 2025 पासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता 12 मार्च 2025 पर्यंत प्रक्रिया सुरू राहणार असे देखील सांगितले आहे.
📢 हे पण वाचा :- छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र रूपे कार्डवर : हे रूपे कार्ड लाडक्या बहिणींना पण फायदे जाणून घ्या
या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च 1500 रुपये दोन टप्प्यात जमा होणार आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की ही प्रक्रिया 8 मार्चला सुरू होणार आहे आणि ही प्रक्रिया 12 मार्च पर्यंत सुरु राहणार आहे.
यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे पैसे हे 1500-1500 हे 2 टप्प्यात 3 हजार रुपये जमा होतील. एकत्र न जमा होता असा या ठिकाणी लाडक्या बहिणींना सांगितले आहे. यांचे Twitter वर सुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही वाचू शकता.