Mahila Bus Ticket Savlat : राज्यातील महिलांसाठी सर्वात महत्त्वाची आणि बातमी समोर आलेली आहे राज्यातील महिलांना एसटीमध्ये 50% सवलत देण्याची योजना राज्य सरकारने महायुती सरकारने सुरू केली होती.
यातच आता 50% सवलतीमुळे एसटी महामंडळ तोट्यात आल्याचा सांगण्यात येत आणि राज्य सरकार या ठिकाणी या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहेत. हा निर्णय एसटी तिकीटावर 50% सवलत आहे ही रद्द किंवा बंद असं या ठिकाणी अपडेट आलेला आहे तर संपूर्ण माहिती समजून घेऊया.
Mahila Bus Ticket Savlat 2025
महिलांना एसटी प्रवासात 50% सूट दिल्या नंतर एसटी महामंडळ तोट्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, आणि आता या संदर्भातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की ही सवलत बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.
हे पण वाचा :- फेब्रुवारीचा 8 वा हफ्ता या दिवशी मिळणार : परंतु अपात्र महिलांच्या संख्येत वाढ
एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या कार्यानिमित्त धाराशिव दौऱ्यावर आले होते यांनी याच तेव्हा याबाबत माहिती दिली आहेत.
50% सवलती व एस टी महामंडळाला दररोज तीन कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचे माहिती मिळते आहे त्यामुळे इथून पुढे कोणते प्रवर्गाला नवीन सवलत दिली जाणार नाही असे या ठिकाणी सांगण्यात येत आहे.
50% सवलती व एस टी महामंडळ
यापूर्वीच महिलांना 50% ते 75 वर्षे नागरिकांना सवलत लागू होते मात्र या सवलतीमुळे महामंडळ आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाल्याचे यांनी सांगितले आहेत.
आता इथून पुढे मला एसटीचा प्रवास सवलतीने प्रवास करता येईल का नाही ? हा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय आता या संदर्भात नेमकं निर्णय काय होईल हे अजूनही पाहण्यासारखे आहे. आता परिवहन मंत्री यांनी याबाबत माहिती दिलेली आहे परंतु निर्णय आणि याचे अंमलबजावणी केव्हापासून होईल हे पाहण्यासारखे आहे धन्यवाद.