HSC Result : कोकणने विभागाचा निकालाची टक्केवारी सर्वात अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल 97.91 % तब्बल टक्के लागला आहे.
तर मुंबई सर्वात कमी आहे. मुंबईचा निकाल 91.95 % लागला आहे.
महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result 2024) वेबसाईटवर हा निकाल दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे.
विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष 2024 चा निकाल हा टक्के लागला आहे. नक्की कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल लागला आहे हे बघूया.
राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकणने विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.91 % तब्बल टक्के लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल 91.95 % लागला आहे.