Land area calculator App : आजच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना जमीन मोजणी करणे अगदी सोपे झाले आहे. पूर्वी जमीन मोजण्यासाठी सर्व्हे ऑफिसला जावे लागायचे किंवा तज्ञाची मदत घ्यावी लागायची.
आता फक्त मोबाईलमध्ये एक Land area calculator App डाऊनलोड करून काही मिनिटांतच आपली जमीन किती आहे हे पाहू शकतो.
जमीन मोजणीसाठी Land Area Calculator App फारच उपयुक्त आहे. मोबाईलच्या मदतीने सोपी व झटपट जमीन मोजणी करता येते.
शेत, प्लॉट, बांधकामासाठी घेतलेली जागा किंवा इतर मालमत्ता मोजता येते.
जीपीएसच्या आधारे अचूक निकाल मिळतो. Gps Area calculator वापरल्याने तुम्हाला एरियाची अचूक सीमा दिसते.
वापरण्यास अगदी सोपे – फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर नकाशावर आपली जमीन मार्क करा.
वेगवेगळ्या युनिटमध्ये मोजणी – Acre, Hectare, Guntha, Square Feet अशा विविध युनिटमध्ये जमीन मोजता येते.
ऑफलाईन मोड – काही Land area calculator इंटरनेट नसतानाही वापरता येतात.
फ्री App उपलब्ध – प्ले स्टोअरवर अनेक मोफत app Dawnload मिळतात.
कसे वापरावे?
Play Store मध्ये जाऊन “Land area calculator App” किंवा “Gps Area calculator” सर्च करा.
आपल्याला योग्य वाटणारे App मोबाईलमध्ये डाऊनलोड करा.
नकाशावर आपल्या जमिनीच्या सीमा मार्क करा.
App लगेच जमिनीचे मोजमाप करून दाखवेल.
कोणासाठी उपयुक्त?
- शेतकरी
- जमीन खरेदी-विक्री करणारे
- बांधकाम व्यावसायिक
- सर्व्हे संबंधित काम करणारे