लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट: फेब्रुवारीचा हफ्ता एवढ्या उशिरा मिळणार : हे कारण आलंय समोर : Ladki Bahin Yojana 2025

By Krushi Market

Published on:

Ladki Bahin Yojana 2025

Ladki Bahin Yojana 2025 : लाडकी बहिणींसाठी शासनाकडून नवीन महत्त्वाचं अपडेट आलेला आहे, तर आता फेब्रुवारी हफ्ताचा महिलांना उशिरा मिळणार आहे यासोबतच कारण देखील समोर आलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्यात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आणि विधानसभा निवडणुकीनंतर या ठिकाणी चांगले लाभ नाही.

निकषात बसत नसताना ही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे काम सरकारने सुरू केलंय, आतापर्यंत राज्यातील 5 लाखाून अधिक महिला या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत, अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याचे बाबत सरकारकडून पाहणी करण्यात आली, अपात्र महिला व पडताळणी पूर्ण होईपर्यंत पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्यातील हप्त दिल्या जाणार नसल्याचं बोललं जात आहे.

असा काढा फार्मर आयडी : पहा कागदपत्रे व फायदे मराठीत : New Farmer ID

आता आदिती तटकरी यांनी देखील माहिती दिलेली आहे तर काय माहिती आपण बघूया, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यातील आपल्यासाठी काहीशी वाट पाहावी लागू शकते दरम्यान महिला आणि बाल विकास मंत्री अधिकार तत्कारी यांनी काही दिवसांनी कशाची माहिती देत किती महिला अपात्र देखील सांगितलं होतं.

28 जून 2024 ते 3 जुलै 2024 निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय मध्ये आपत्ती ठरणाऱ्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून वादळण्यात येत आहे, तर आता या ठिकाणी जर पाहायला गेलं संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2 लाख 30 हजार तसेच वर्ष 65 वर्षापेक्षा जास्त असलेले महिला अशा 1 लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी गाडी, नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या

महिलांना मोफत ३ सिलेंडर : असे मिळणार येथे अर्ज करा | 3 Free Gas Cylinder Apply

शुभेच्छाने योजनेतून मागे घेणाऱ्या महिला 1 लाख 60,000 अशा एकूण 5 लाख महिला या ठिकाणी आप्पा पत्र ठरवण्यात आलेल्या आहेत, महाराष्ट्र शासन या ठिकाणी कटिबद्ध आहे पात्र महिलांना लाभ मिळेल असा देखील सांगण्यात येत आहे या ठिकाणाच्या महिलांना आणि या कारणामुळे हप्ता जो आहेत कदाचित उशिरा मिळू शकतो असे देखील यावेळी सांगण्यात येते धन्यवाद.

Leave a Comment