Ladki Bahin Schemes मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांना लाभ मिळालेला आहे, लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत जून ते या कालावधीपर्यंत 7 हप्ते मिळाले आहेत, 8वा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
या संदर्भातील महिला व बाल विकास विभाग अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे की लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट या ठिकाणी मिळणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील सर्व पात्र बहिणींना त्यांना फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ एकत्र या ठिकाणी दिला जाणार असलेली माहिती आहे.
Ladki Bahin Schemes 2025
एकूण 07 मार्चला सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा सन्मान निधी 3 हजार रुपये रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती अधिक तटकरे यांनी त्यांच्या X Twitter वर माहिती दिलेली आहे.
हे पण वाचा :- राशन कार्ड धारकांना खुशखबर : ई-केवायसी मुदत या तारखेपर्यंत वाढवली
या संदर्भातील हे महत्त्वाची लाडकी बहीण योजने संदर्भातील माहिती आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या फक्त आणि सुरू आहे, आणि पडताळणीमध्ये 9 लाख पेक्षा अधिक महिला या ठिकाणी अपात्र ठरले असलेली माहिती आहे, सोबतच ज्या अजूनही राजकीय संदर्भात पडताळणी सुरू आहे, आणि या ठिकाणी जे महिला अपात्र असतील त्यांना बाहेर केले जाणार आहे.
असे देखील या ठिकाणी शासनाने अपडेट दिली आहे, शासनाने सांगितला आहे की जे निकषात बसत असेल त्यांनाच लाभ मिळेल आता महत्वपूर्ण माहिती आहे की लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये एकत्र मिळणारेल तेही फेब्रुवारी मार्च या दोन्ही महिन्याचे धन्यवाद.