Ladki Bahin Hafta : तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे, मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना 7 हफ्ते आणि 8वा हफ्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे, परंतु आता या लाडक्या बहिणींना या पुढील हप्ते या ठिकाणी मिळणार नाही या संदर्भात शासनाने नियम अटी असणारी यादी जाहीर केलेली आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सुरू केली आणि या योजनेचे पैसे एक जुलैपासून दरमहा 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आतापर्यंत 7 हफ्ते आणि 8वा हफ्ता देण्यास सुरुवात झाली तर आता योजनेची काही नवीन अपडेट आहे ही समोर येते आहे ती म्हणजे अटी आणि शर्ती यामध्ये बदल करण्यात आला आहे.
Ladki Bahin Hafta 2025
आता दुहेरी लाभ आणि चुकीची माहिती देऊन अर्ज करणारे, वयोमर्यादा उल्लंघन आणि आर्थिक निकषाचे उल्लंघन असे प्रकार या ठिकाणी योजनेतून समोर आली त्यामुळे खरोखरच गरजू महिलांना याचा लाभ मिळावा. यासाठी ही योजना सध्या याचे निकष लावण्यात आले आहेत.
हे पण वाचा :- आता या नागरिकांचे कायमचे राशन बंद होणार : शासनांनी केली घोषणा
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या 2 लाख 30 हजार महिलांना देखील योजनेतून बाद करण्यात येणार आहे. 500 पेक्षा जास्त वय असलेले 1 लाख 10 हजार महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात येत आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये या तपासणी दरम्यान अपात्र ठरलेल्या दोन लाख महिलांना योजनेतून रद्द करण्यात आलेला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांग महिला अशा 2 लाख महिला या ठिकाणी अपात्र असणार आहे हे देखील अपात्र करण्यात आले आहेत. वार्षिक केवायसी अनिवार्य जून आणि जुलै या एक महिन्याच्या कालावधीत करणं गरजेचे असेल. पात्रतेची नियमित तपासणी केली जाईल, बँकेला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य असेल ज्याचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्यांची या ठिकाणी पैसे सुरू राहतील असे देखील सांगितले आहेत.
बँक खात्याच्या नावात आणि अर्जाच्या नावात तफावत असलेल्या 16 लाख 50 हजार महिला या ठिकाणी आहेत अशी देखील माहिती आहे. अशा पद्धतीचे लाडकी बहीण योजने संदर्भातील माहिती होती या सर्व महिला या ठिकाणी अपात्र ठरू शकतील धन्यवाद.