Ladki Bahin 3000 Rupee : लाडक्या बहिणीच्या खात्यात आज जमा झाले 3000 रुपये : तुम्हाला आलेत का ?

By Krushi Market

Published on:

Ladki Bahin 3000 Rupee

Ladki Bahin 3000 Rupee लाडक्या बहिणीसाठी नवीन महत्त्वाची माहिती समोर आली आहे दोन दिवसापूर्वी महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते असे तीन हजार रुपये महिला दिनाच्या दिवशी पूर्व संध्येला या ठिकाणी जमा होतील अशी माहिती सांगितली होती.

त्या संदर्भात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला 3 हजार रुपये मिळालेत का ? या संदर्भातील माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्याचे मिळून 3000 रुपये मिळत असल्याने लाडक्या बहिणींना खूप या ठिकाणी आनंद झालाय महिला दिनाच्या मुहूर्त सादत राज्य सरकार आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना हे पैसे देणार आहे.

Ladki Bahin 3000 Rupee 2025

सोबतच अडीच कोटी महिलांना या तीन हजार रुपये लाभ मिळणारे सात मार्च रोजी 3000 रुपये याबाबत घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केली होती सुमारे अडीच लाख महिलांना हे तीन हजार रुपये मिळणार आहेत.

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींन टेन्शन आता ‘या’ महिलांना मिळणार नाही 3000 रुपये : अपात्र यादीत तुमचं तर नाव नाही ना ?

योजनेतून नऊ लाख महिलांना या ठिकाणी पत्र करण्यात आलेल्या त्यांना आताही आपत्ती मिळणार नाहीत आणि अजूनही अर्जाची पडताळणी सुरू आहेत, यामध्ये आणखीन अर्ज बाद होण्याची शक्यता येत आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार 21 रुपये वाढीबाबतचा निर्णय अजून ही अर्थसंकल्पात घेण्यात आलेला नाही परंतु लाडक्या बहिणींना 2100 मिळण्याची शक्यता कमी आहे, लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पात 2100 आम्ही देऊ अशी घोषणा कधीच केली नाही असं देखील तटकरे यांनी म्हंटले आहेत. 

Leave a Comment