लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्या टप्प्यातील याद्या व ग्रामपंचायत व अंगणवाडी स्तरावरती प्रकाशित केल्या जाणार आहेत. या याद्यांमध्ये काही त्रुटी असल्यास त्यावर हरकती देखील घेतल्या जातील त्या हरकती घेण्यासाठी मदत दिली जाणार आहे.
यादी मधील त्रुटी दूर झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम यादी प्रकाशित केले जाईल.
पहिल्या टप्प्यातील पात्र महिलांच्या खात्यावर 15 ऑगस्ट पर्यंत 1500 रुपये थेट हस्तांतरित केले जाणार आहे.
लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे.
Online Apply To Ladaki Bahi Yojana Maharashtra
योजनेचे वेळापत्रक पहा