HSRP Number Plate Date HSRP नंबर प्लेट बाबत नवीन माहीती असेल ही 2019 पूर्वी असलेल्या सर्व वाहनांना अनिवार्य करण्यात आली होती, या ठिकाणी या संदर्भात नवीन महत्त्वाचा निर्णय शासनाने यावेळी घेतलेला आहे. तरी या संदर्भात काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अनेकांना टेन्शन नाही आणि टेन्शन दूर करण्यासाठी सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय आपण पाहूयात. महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांसाठी आता अनिवार्य करण्यात आलेली आहेत. ही HSRP नंबर प्लेट आता महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांना अनिवार्य परंतु 2019 पूर्वी सर्व वाहन धारकांना ही नंबर प्लेट बसवणं अनिवार्य आहे.
ही नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल आहे, दरम्यान राज्य सरकारने वाहनधारकांना एक गुड न्यूज दिली आहे, तर ही गुड न्यूज काय ? हे आपण पाहूया. ही नंबर प्लेट बनवण्यासाठी वाहनधारकांची गडबड सुरू आहे.
HSRP Number Plate Date 2025
30 एप्रिल नंतर तुमच्या वाहनांवर नंबर प्लेट नसेल तर RTO कडून कारवाई केली जाईल, तर आता काय नवीन बदल करण्यात आला आहे. दिलासा देणार काय आहे आपण पाहूया. अनेक जण नोकरी किंवा इतर कामासाठी दुसऱ्या शहरात राहतात, आणि त्यांची वाहने ही दुसऱ्या शहरात राहतात अनेक लोकांना राज्य सरकारने या संदर्भात दिलासा दिला आहे तो दिलासा काय ? आपण पाहूया.
📢 हे पण वाचा :- आता या शेतकऱ्यांना सौर कुंपण 100% अनुदानावर : असा करा अर्ज मिळेल सौर कुंपण
याच्यावर तुम्ही नंबर प्लेट बसवण्यासाठी आपण वाहनांचा ज्या शहरांमध्ये नोंदणी आहे तिथे जावं लागणार होतं. मात्र तो वाहन धारकांचा त्रास दूर होण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
आता पुण्यात राहणार दुसऱ्या शहरांमध्ये नोंदणी असलेल्या अनेक वाहनांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची बातमी दिली आहे. आता पुणे शहरांमध्ये नोंदणी केंद्र सिलेक्ट करू शकतात, त्यामुळे त्रास आता दूर होणार आहे, असे या ठिकाणी नंबर प्लेट वाहनांची सुरक्षेसाठी तयार करण्यात आली आहे.
ही प्लेट HSRP होलोग्रम स्टिकर्स सह येत असते यावर वाहनांचे इंजन आणि चेसी नंबर लिहिलेला जातो, हा नंबर युनिक असतो जो नंबर प्रेशर मशीनच्या मदतीने असलेला असा या ठिकाणी सांगण्यात आला आहे. आता हाय सेक्युरिटी नंबर प्लेटमध्ये 7 अंकी लेसर code असतो जो प्रत्येक नंबर प्लेटवर वेगळा असतो. या Hsrp नंबर प्लेटमुळे वाहन सहजपणे ट्रॅक करता येते, यासाठी शासनाने हा मोठे पाऊल उचलले आहे धन्यवाद.