वाहन चालकांना दिलासा HSRP नंबर प्लेट ही नवीन डेडलाईन पहा संपूर्ण माहिती : HSRP Latest News

HSRP Latest News हाई सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बाबत शासन कडून पुन्हा एकदा नवीन डेडलाईन घोषित करण्यात आली आहे. आता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी HSRP नंबर प्लेटसाठी नवीन डिझाईन करण्यात आली ही काय आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

या ठिकाणी जे आहेत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा नवीन डेडलाईन आली आहे, आता 30 जून पर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ आहे.

आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना HSRP बसून झाल्याने परिवहन आयुक्तांनी 30 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. आता अंदाजे 18 लाख गाड्यांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याचा अंदाज या ठिकाणी शासनाने दिलाय.

30 एप्रिल पर्यंत म्हणजेच 30 मार्च 2025 अगोदर ही शेवटची तारीख होती, त्यानंतर 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढ करण्यात आली होती, आणि आतापर्यंत ही मुदत 3 वेळा वाढवली आहेत.

HSRP Latest News 2025

📢 हे पण वाचा :- काय सांगताय! 80 दिवस रिचार्जचं नो टेन्शन BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन आला

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट यासाठी काय प्रक्रिया आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी याबाबत संपूर्ण माहिती मिळू शकतात.

यासाठी म्हणजेच कोणते वाहनांना किती रुपये चार्जेस लागणार आहे, हे देखील तुम्हाला खाली देण्यात आलेल्या येथे क्लिक करून यावर माहिती मिळवा अशी यावरती क्लिक करून जाणून घ्यायचा आहे धन्यवाद.

Leave a Comment