Hawaman Andaj Today आता पावसापेक्षाही मोठी संकट असल्याचे भारतीय हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. या राज्यांना बसणार तडका पुढील 3 दिवस धोक्याचे असल्याचे देखील आयएमडी कडून या वेळेस सांगण्यात आलय.
या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया, गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये वातावरणात मोठा बदल झाल्यास पाहायला मिळते. पूर्व आणि मध्य भारतात उन्हाचा कडाका वाढला असून प्रचंड उष्णता जाणवत असल्याचे देखील दिसून येत आहे.
दुसरीकडे उत्तर भारत आणि इतर काही राज्यांमध्ये पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा IMD कडून इशारा देण्यात आला आहे. आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये पावसाने हजेरी लावली, दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दरम्यान सध्या देशावर दुहिरी संकट पाहायला मिळते.
Hawaman Andaj Today 2025
त्या राज्यांमध्ये उष्णतेची लाट तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता याचा देण्यात आला आहे. उडीसा, झारखंड, आणि पश्चिम बंगाल, या राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ आहे, इथं उष्णतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
📢 हे पण वाचा :- बातमी अवकाळी : पंजाब डख यांचा नवा अंदाज जारी : राज्यात या तारखेपासून अवकाळी पाऊस बरसणार
इथे तापमान 40°c याचा पुढे जाऊ शकता. दुसरीकडे गिलगिट, बाल्टिस्थान, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा इशारा देखील दिलाय. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, आसाम, आणि मिझोराम मध्ये पुढील 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे.
या ठिकाणी गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश मध्ये देखील तापमान सरासरी पेक्षा अधिक वाढ झाली आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलाय, दरम्यान सध्या देशावर संकट असल्याचे पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर हा होता महत्त्वाचा हवामान अंदाज, हा अंदाज संपूर्ण भारतासाठी होता महाराष्ट्र मध्ये सध्या पावसाचा अंदाज नाही.