Gov Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे, मंत्री अदिती तटकरेंनी ही आनंदाची बातमी लाडकी बहिणींना दिलेली आहे, लाडकी बहिणींना आनंदाची बातमी आहे. कारण या बुधवारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिनेचे पैसे एकत्र जमा होणार आहे.
या संदर्भात राज्याची महिला आणि बालविकास मंत्री तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहेत. योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 12 मार्च पर्यंत सर्व 2 महिन्याचे फेब्रुवारी-मार्च महिन्याचे पैसे जमा होणार असे या ठिकाणी सांगण्यात आलंय.
मार्च महिन्या सुरु झाला तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेल्या नाही, या कारणाने विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. आणि यातच आता लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असं देखील मंत्री तटकरे यांनी दिली आहेत.
हे पण वाचा :- राशन कार्ड मोबाईल मधून 1 मिनिटांत अशी करून घ्या E KYC : अन्यथा राशन कार्ड रद्द व धान्य बंद
Gov Ladki Bahin Yojana 2025
महिला दिनाच्या अवचित साधून फेब्रुवारी-मार्चच्या दोन्ही महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळत आहे. महिलांच्या खात्यात जमा पैसे होण्यास सुरुवात झाले, आणि या ठिकाणी काही दिवसापूर्वी या संदर्भात देखील तटकरे यांनी सांगितलं होतं. त्या लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे. 12 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे मिळणार आहे धन्यवाद.