गुगल पे वरून पर्सनल लोन घेण्यासाठी पुढील स्टेप चा वापर करा
- सर्वप्रथम आपले गुगल पे ओपन करा
- थोडे खालीच कॉल केल्यावर तुम्हाला बिजनेस एक्सप्लोर नावाचा ऑप्शन दिसेल
- या ठिकाणी एक्सप्लोर बिझनेस या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर थोडे खालीच रोड केल्यावर तुम्हाला पर्सनल लोन देणाऱ्या विविध कंपन्या दिसतील. जसे की prefr loan, money View loan, IIFL Laon,fibe loan इत्यादी.
- तुम्हाला हवी असलेले पर्सनल लोन प्रोव्हायडर निवडा
- यानंतर तुम्हाला मागितलेली माहिती जसे की पॅन कार्ड आधार कार्ड बँक डिटेल हे सर्व माहिती भरा
- यानंतर पर्सनल फायनान्सच्या नियमानुसार जर तुमचे सिबिल स्कोर चांगले असेल तर तुम्हाला इन्स्टंट लोन मिळेल.
कुठलेही लोन घेण्याअगोदर त्याच्या नियम व अटी वाचून घेणे आवश्यक आहे तसेच प्रोसेसिंग फी, व्याजदर व कर्ज परत फेरीचे सर्व नियम माहित असणे आवश्यक आहे.
कर्ज घेण्यासाठी आपल्या जबाबदारीवर कर्ज घ्यावे ज्याची तुम्ही वेळेत परतफेड करू शकता.