Gharkul Yojana 2025 आता घर बांधणाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून खुशखबर दिली आहे, आता घर बांधण्यासाठी राज्य सरकारकडून इतकी रक्कम या ठिकाणी मिळणार ? किती रुपये रक्कम नवीन घर बांधण्यासाठी नागरिकांना आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणार आहे या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.
सध्या महाराष्ट्र मध्ये फडवणीस सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरांसाठी 50 हजार अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे.
आता ही रक्कम एकूण प्रति घर 2.1 लाख अशी मिळेल माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सभागृहात भाषण करताना दिली होती.
Gharkul Yojana 2025 Details
आता 50000 वाढल्याने या ठिकाणी नागरिकांना मोठा फायदा हा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात 20 लाख घरी पूर्ण करण्याचा सरकारच्या आश्वासनाबद्दलही या ठिकाणी सांगितलं होतं.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना दिवसा वीज : सोबतच 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दहा लाख घरांसाठी पहिला आता नुकताच वितरित करण्यात आला असल्यास देखील सांगण्यात आले, आता 50 हजार रुपये अतिरिक्त मिळणार असल्याने नागरिकांना ही नक्कीच फायद्याची माहिती असणार आहे धन्यवाद.