Free Ration Card Saree महिलांसाठी पुन्हा एकदा मोठी खुशखबर शासनाकडून आलेली आहे, आता रेशन कार्डधारकांना मोफत साडी मिळणार आहे कधी आणि कुठे मिळणार आहे ? यासाठी कोण कोणती प्रक्रिया आहे ? याबाबतची माहिती थोडक्यात समजून घेऊया.
अंत्योदय रेशन कार्डधारक महिलांना साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या होळीच्या सणानिमित्त ही भेट दिली जाणार आहे तर अनेक कुटुंबांसाठी आनंदाचा क्षण ठरू शकतो.
अंत्योदय योजनेअंतर्गत मोफत साडी वाटप होणार आहे तर यामध्ये कोण लाभार्थी पात्र असेल हे देखील समजून घ्या अंत्योदय योजनेचे महिलांसाठी मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Free Ration Card Saree 2025
यंदा लाभार्थींना साडी वाटप करण्यात येणार आहे जालना जिल्ह्यांमध्ये सुमारे 44 हजार 160 महिला आणि पुणे जिल्ह्यातील 48 हजार 874 महिलांना याचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी विविध जिल्ह्यांसाठीचा हा साडी वाटपचा जो काही हा वेगवेगळा आहे.
हे पण वाचा :- फक्त 25 रुपयात 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव : 18 दिवसात वारस नोंद जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आता होळीच्या पूर्वी या ठिकाणी साडी वाटप होणार आहे त्यामुळे गरीब आणि गरजू महिलांना थोडासा आनंद या ठिकाणी मिळणार आहे हा नक्कीच फायद्याचा ठरणार आहेत.