Farmer ID Card List : शेतकरी ओळखपत्र : फार्मर आयडी गावानुसार याद्या जाहीर पहा तुमचे नाव आले का ?

By Krushi Market

Published on:

Farmer ID Card List

Farmer ID Card List अर्थातच शेतकरी ओळखपत्र (ऍग्री स्टॅक) Farmer Registry याच्या नवीन याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तुमचं नाव आला आहेत का…? शेतकरी ओळखपत्र गावानुसार या प्रसिद्ध करण्यात आले या List कशा चेक करायचे त्यामध्ये तुमचं नाव आहेत का हे कसं पहायचे.

या संदर्भातील सविस्तर माहिती खाली तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक आहे, यानंतर तुम्हाला पीएम किसान किंवा अन्य शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. अन्यथा जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ शासकीय योजनेचा मिळणार नाही.

Farmer ID Card List 2025

यातच आता सर्वात महत्वाची माहिती समोर आली आहे की फार्मर आयडीच्या शेतकऱ्यांच्या तयार झाल्या ते अशा शेतकऱ्यांची गावानुसार यादी प्रकाशित करण्यात आली आहे, ही पीडीएफ मध्ये तुम्ही डाऊनलोड करूनही मिळू शकतात. अधिकृत वेबसाईट https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/

आता या ठिकाणी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी तयार केल्यानंतर यादी कशी पहायची गावानुसार पाहूया. गावानुसार फार्मर आयडी यादी कशी पहावी तर तुम्हाला फार्मर आयडीसाठी अगोदर अर्ज दाखल करावा लागतो, ज्या शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार झाले की नाही हे चेक करता येणार आहे.

पोस्ट ऑफिसची नवीन भन्नाट योजना 2 वर्षात 5 लाख रुपये गुंतवणूक करून व्हा श्रीमंत

त्याच नंतर तुमची यादी (यादीत नाव व फार्मर आयडी) मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला शासनाचं जे काही संकेतस्थळावर हे तुम्हाला खाली दिलेला आहे, त्या वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी खाली तुम्हाला व्हिडिओ सुद्धा देण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून सदर फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) मोबाईल मधून लिस्ट पाहू शकणार आहात धन्यवाद.

येथे फार्मर आयडी यादी कशी पहावी याचा व्हिडीओ पहा

1 thought on “Farmer ID Card List : शेतकरी ओळखपत्र : फार्मर आयडी गावानुसार याद्या जाहीर पहा तुमचे नाव आले का ?”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा 👉