ई पिक पाहणी app चे नविन वर्जन आले : e pik pahani App New Version

ई पिक पाहणी app चे नविन वर्जन आले : e pik pahani App New Version: ई पिक पाहणी App चे नविन वर्जन आले आहे. आता तुम्ही प्ले स्टोर वरून ई पिक पाहणी App डाऊनलोड करू शकता. e pik pahani App New Version Download

शेतात जाऊन लोकेशन चालू करावे लागेल. Land Map Record नकाशा मध्ये आपल्या जमिनेचे रेकॉर्ड दिसायला हवे. तरच पिक पाहणी App द्वारे आपल्या ७/१२ वर नोंद होईल.

पिक पाहणी Application Process : e pik Pahani New App

खालील फोटो पहा

e pik pahani App New Version
e pik pahani App New Version

या फोटो मध्ये तुमचे लोकेशन शेतापासून दूर दाखवत आहे. लोकेशन व्यवस्थित येण्यासाठी आपल्या गट नंबर मध्ये जावे लागेल. तसेच आपल्या मोबाईल फोन चे लोकेशन चालू करावे लागेल.

ई पिक पाहणी App द्वारे पिक नोंद करण्यसाठी महसूल विभागाकडून  20 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ई पिक पाहणी  नवीन ॲप द्वारे कशी करावी 

येथे पहा

ई पिक पाहणी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई तसेच पिक विमा मिळणार नाही.

 नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणारे धोके तसेच पिकाचे नुकसान यासाठी तुमच्या शेतामध्ये कोणते पीक उपलब्ध आहे ते माहीत असणे गरजेचे आहे.

 त्यामुळे आपल्या सातबारावर ई पिक  पाहण्याची नोंद करून घ्यावी.

Leave a Comment