Skip to content
अशी करा ई पिक पाहणी
- सर्वप्रथम ‘गुगल प्ले स्टोअर’वरून ई पिक पाहणी डाऊनलोड करा.
- ॲप ओपन केल्यानंतर जशा सूचना दिल्या आहेत त्या सूचना पाळायची आहे. e peek pahani app download
- यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे.
- पुढे तुम्हाला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे.
ई पिक पाहणी व्हिडीओ पहा
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथे विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
- यानंतर तुम्ही गट नंबर टाकून शेत शोधू शकता. गट नंबर या पर्यायावर क्लिक करून गट नंबर टाका.
- गट नंबर टाकल्यानंतर तिथे खातेदार निवडा म्हणून पर्याय येईल तिथे खातेदार हा पर्याय निवडा.
- यानंतर चार अंकी साकेतांक नंबरचा मॅसेज येईल. तो तुम्हाला तिथे टाकावा लागेल. हा सांकेतांक नंबर टाकून पिकांची नोंद करू शकता.