E KYC करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे ? : गूगल प्ले स्टोर वरून मेरा केवायसी app उपलब्ध या द्वारे केवायसी साठी अर्जदाराला फक्त आधार कार्ड सोबतच आवश्यक आहे.
आधार नंबर टाकून त्यावर आलेलो ओटीपी सबमिट करून राशन कार्डची kyv करता येणार आहे. ई केवायसी करण्यासाठी कागदपत्र कोणतेही लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे अँड्रॉइड सिस्टम सिस्टम आधार फेस आरडीला सपोर्ट करण्याची शक्यता नसते.
अशी जर अडचण आली तर मोबाईल चेंज करावा लागतो असे देखील आहे. वेळ आणि पैसे त्या ठिकाणी तुमचा वाचणार आहे, पूर्वी रेशन कार्ड kyc साठी तुम्हाला तालुक्याचे ठिकाणी किंवा स्वस्त धान्य दुकानांमध्ये जावं लागत होतं.
येथे क्लीक करून EKYC व्हिडीओ पहा
आता ही प्रक्रिया मोबाईलवर होत असल्याने या ठिकाणी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च या ठिकाणी वाचणार आहेत. आता आधार कार्ड मध्ये या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
आधार कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी मोबाईल वरून kyc प्रक्रिया करू शकता, ही कशी प्रक्रिया कशी करायची याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली देण्यात आली आहेय. येथे क्लिक करून व्हिडिओ पहा यावर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. त्यानुसार kyc मोबाईल मधून घर बसल्या करून घ्यायचे धन्यवाद.