E hakka Pranali वारस नोंद करायची असेल तर मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, अर्जदाराचा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, पत्त्याचा पुरावा, अर्जदाराची ओळखीचे अधिकृत कागदपत्र, उत्तराधिकारी प्रमाणपत्र (लागल्यास) वारसांची प्रतिज्ञापत्र आणि अर्जाचा पासपोर्ट आकाराचा फोटो, हे कागदपत्रे असणार आहे.
जर मृत्यू व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल तर सेवा नियमावली आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र देखील या ठिकाणी आवश्यक आहे. वारस नोंद पूर्ण झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नाव चढवता येते, मृत व्यक्तीच नाव सातबारा मसधून काढायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागतो.
E hakka Pranali 2025
तसेच सातबारा बोजा चढवणे, किंवा बोजा कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, जमिनीचे सातबारातील चूक दुरुस्त करणे व इतर प्रकारच्या सेवा देखील ई हक्क प्रणाली द्वारे आता उपलब्ध शासनाने केले आहेत. आता या संदर्भातील ही हक्क प्रणालीच जे काही अपडेट आहे याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर खाली व्हिडिओ दिलेला आहे तो पाहू शकता.