वाकड्या तिकड्या जमिनीची मोजणी कशी करावी : Download Land map on Mobile App

Land map on Mobile App : नमस्कार मित्रांनो, आपल्या शेत जमिनीचा बांधाचा लांबी रुंदी सह नकाशा कसा पहावा याची माहिती आपण पाहणार आहोत. अक्षांश रेखांशा  सह जमिनीचा नकाशा  तुम्ही मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. 

महसूल विभागाकडून नागरिकांसाठी विविध सेवा पुरविला जातात.  ज्यामध्ये जमीन नकाशा लँड मॅप नागरिकांना उपलब्ध करून दिला जातो.

Download Land map on Mobile App : जमिनीच्या बांधावरून होणारे वाद कमी व्हावेत तसेच आपल्या जमिनीची सीमा हद्द नागरिकांना माहीत असायला हवी यासाठी डिजिटल पद्धतीने लँड मॅप रेकॉर्ड तयार करण्यात येत आहेत.

येथे पहा आपल्या बांधाची लांबी रुंदी ऑनलाईन

 जमीन नकाशा चा उपयोग शेतकरी व नागरिकांना आपल्या जमिनीवर पिके घेताना मदत होते.

 जमिनीचे मोजमाप केल्याने आपल्या जमिनीची लांबी रुंदी माहीत असेल तर त्याचा उपयोग नक्कीच होईल.

Leave a Comment