CM Majhi Ladki Bahin लाडक्या बहिनींना 2100 रुपये कधी दिले जाणार या संदर्भात फडणवीस सरकारने स्पष्ट या ठिकाणी सांगितला आहे, तर काय सांगितलं हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लाडकी बहिणींना अर्थसंकल्पात 2100 ची घोषणा झालेली नाही अर्थसंकल्पात सादर होऊन भरपूर कालावधी झालेला आहे. तरी सुद्धा 2100 रूपये घोषणा झालेली नाही, आणि लाडकी बहिणींसाठी 36,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
CM Majhi Ladki Bahin 2025
लाडक्या बहिनींना 2100 देण्यासाठी काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे. बहिणींना नाराज करणार नाही अशी ग्वाही सुद्धा दिली आहेत. सध्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार जेव्हा 2100 मध्ये निर्णय आम्ही घोषित करून मुख्यमंत्र्यांनी यावेळीच नाही सांगितला आहे.
हे पण वाचा :- राशन कार्ड मोबाईल मधून 1 मिनिटांत अशी करून घ्या E KYC : अन्यथा राशन कार्ड रद्द व धान्य बंद
2100 रुपयेसाठी वाट बघावी लागणार आहे, असे देखील सांगण्यात येत आहे. म्हणून फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित सांगितलं असताना बहिणीने केवळ फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता यावेळी होळीच्या सणामुळे मार्च प्रश्न देखील लाडक्या बहिणींना पडला तर अशा पद्धतीची ही एक तर सर्वात मोठी बातमी आहेत.