Cm Fadnvis Scheme तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या योजनेची माहिती घेऊन आलो आहेत शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केलेली आहे.
या संदर्भातील काय घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली ? हे आज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे 16,000 मेगावॅट वीज कृषीला देणारं हे महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार आहे.
Cm Fadnvis Scheme 2025
यातच डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना वीज ही सोलरच्या माध्यमातून दिली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस मिळणार आहे, असे देखील सूचना यावेळी देण्यात आलेले आहेत.
📢 हे पण वाचा :- मुलींना राज्य सरकार देतय थेट बँक खात्यात 1 लाख रुपये : फक्त हे 2 कागदपत्रे आवश्यक तुम्हाला लाभ ?
दुसरीकडे पाहायला गेलं तर मुख्यमंत्री यांनी सांगितले की 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी माहिती दिलेली आहे. 2030 पर्यंत वीज पारंपारिक ऊर्जेतून असणार आहे या संदर्भात देखील निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच फडवणीस यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात विक्रमी सोयाबीन खरेदी केली असल्याची देखील माहिती यावेळी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातला कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प देखील घेण्यात आला आहे.
सात जिल्ह्यामधील 10 लाख एकर जमिनीला फायदा होईल तर 426 किलोमीटरचा नवीन कालवा तयार होत आहे, असं देखील या ठिकाणी सांगितलं आणि पिण्यासाठी मराठवाड्यात पाणी उपलब्ध होणार आहे.