CM Bahin Scheme : लाडक्या बहिणींन टेन्शन आता ‘या’ महिलांना मिळणार नाही 3000 रुपये

By Krushi Market

Updated on:

CM Bahin Scheme

CM Bahin Scheme लाडक्या बहिनींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, आता लाडक्या बहिणींचा टेन्शन होणारी बातमी आहे, आता या महिलांना मिळणार नाही 3 हजार रुपये मिळणार नाही.

7 मार्च रोजी फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्याच्या हफ्ते या ठिकाणी जमा केले जाणार आहे या संदर्भातील माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिलेली आहे.

CM Bahin Scheme 2025

महिला दिनाच्या दिवशी फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत लाडक्या बहिण योजनेत 9 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे आणि त्या महिलांना आता पुढचा हप्ता मिळणार नाही त्या संदर्भात देखील माहिती मिळते आहे.

येथे क्लिक करून पहा कोणाला हफ्ता मिळणार नाही ? 

लाडक्या बहिण योजनेच्या निकषात न बसणारा महिलांची पडताळणी सुरू झालेली आहे जानेवारीत पाच लाख महिलांचे अर्ज बाद झाले तर आता फेब्रुवारी चार लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आली असल्याची माहिती आहेत.

Leave a Comment