CM Bahin आता कोणत्या महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही हे देखील समजून घ्या सध्या महिलाच्या अर्जाची पडताळणीसाठी सुरू झाली असून एकूण 5 टप्प्यांमध्ये पडताळणी होणार आहे.
- ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन त्यांना पैसे मिळणार नाहीत
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य कर (TaX) भारतात त्यांनाही पैसे मिळणार नाही
- महिला जर सरकारी नोकरी करत असतील पैसे मिळणार नाही
- कुटुंबाची उत्पन्न वार्षिक 2.50 लाखापेक्षा जास्त ते कुटुंबातील महिलांना पैसे मिळणार नाहीत
यामुळे या 9 लाख महिलांचे अर्ज देखील बाद झालेले आहेत ज्यांचे झाले आहेत त्यांना या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत.