लाडकी बहिण राक्षबानाधन हफ्ता : लाडक्या बहिणीना आता AUGUST महिन्यामध्ये 1500 रु मिळणार आहे.
रक्षा बंधन हफ्ता कुणाला ?
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की महिलांना 1500 रु या महिन्यात रक्षाबंधन पूर्वी खात्यात पाठवले जाईल. परंतु कोणत्या महिलंना या योजनेचा हफ्ता मिळणार नाही ते जाणून घेऊया.
नुकतेच मागील जुलै महिन्याचा हफ्ता बर्याच महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्याची वेगवेगळी करणे आहेत.
- काही लाडकी बहिण योजनेतून महिला अपात्र करण्यात आल्या आहेत.
- एकाच कुटंबातील दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ दिला जाणार नाही.
- ईतर सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- तसेच ईतर अति शर्ती देखील आहेत ज्याची पडताळणी झाल्यावर अजूनही काही महिला अपात्र होण्याची दाट शक्यता आहे.
लाडक्या बहिणींना KYC करावी लागणार ?
हो, शासन या पुढे आता लाडक्या बहिणींना KYC करायला लवणार आहे. त्याची प्रोसेस देखील लवकरच सुरु होणार आहे. याबबत लाडकी बहिण योजनेच्या पोर्टल वर सध्या नविन ऑप्शन add करण्यात आला आहे.
तूर्तास सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजेचा पुढचा हफ्ता ९ August पर्यंत खात्यात जमा केला जाईल.