Ladaki Bahin 8th installment: फेब्रुवारीचा 8 वा हफ्ता या दिवशी मिळणार : परंतु अपात्र महिलांच्या संख्येत वाढ
Ladaki Bahin 8th installment: लडकी बहीण योजनेचे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. फेब्रुवारी चा आठवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. याबाबत राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. सोबतच अपात्र महिला संख्येत देखील वाढ झालेली दिसत आहे. 8 वा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यात येणार आतापर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारीपर्यंत 7 हप्ते … Read more