लाडकी बहिण रक्षाबंधन हफ्ता येथे चेक करा check your Ladaki Bahin installment
लाडकी बहिण राक्षबानाधन हफ्ता : लाडक्या बहिणीना आता AUGUST महिन्यामध्ये 1500 रु मिळणार आहे. रक्षा बंधन हफ्ता कुणाला ? राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की महिलांना 1500 रु या महिन्यात रक्षाबंधन पूर्वी खात्यात पाठवले जाईल. परंतु कोणत्या महिलंना या योजनेचा हफ्ता मिळणार नाही ते जाणून घेऊया. नुकतेच मागील जुलै महिन्याचा हफ्ता … Read more