काय सांगताय! 80 दिवस रिचार्जचं नो टेन्शन BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन आला : BSNL Recharge Plan

BSNL Recharge Plan तुमच्यासाठी फार महत्वाची योजनेची माहिती घेऊन आलेलो आहे, सध्या BSNL चा नवीन रिचार्ज प्लॅन महत्त्वाचा युजरसाठी ठरते. 80 दिवस रिचार्ज नो टेन्शन नसल्यावर BSNL आज जाणून घेऊया, यामध्ये किती दिवसांचा रिचार्ज आहे किती रुपयांचं रिचार्ज या ठिकाणी करता येते बीएसएनएलचा प्लॅन कोणता आहे.

पाहायला गेलं तर बीएसएनएलचा हा 485 चा नवीन प्लॅन आहे, या प्लॅनचे बेनिफिट्स बद्दल बोलायचे झाले तर हा प्लॅन अनलिमिटेड वाईस कॉलिंग सुविधा, त्या प्लॅनमध्ये दोन जीबी डेटा रोज दिला जातो, त्यानंतर रोज 100 SMS तसेच BSNL चे ग्राहक असाल तर कमी किमतीत दीर्घ वैद्याची प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.

📢 हे पण वाचा :- आता विहिर खोदण्यासाठी 4 लाख नव्हे तर 5 लाख रु मिळणार इथं करा अर्ज

हा नवीन BSNL चा प्लॅन या ठिकाणी जाहीर झालाय, इतर कंपनीचा रिचार्ज प्लान हा मोठ्या प्रमाणात महाग आहेत. तर बीएसएनएल ने नवीन प्लॅन लॉन्च करून ग्राहकांना आकर्षित केले आहेत, 84 दिवसाचे प्लॅन आहे, आपल्या घेऊन येत आहे या प्लॅन ची किंमत 500 रुपये ते 600 रुपये दरम्यान आहे.

या प्लॅनमध्ये युजरने कॉलिंग डेट आणि एसएमएस बेनिफिट्स मिळणार आहे असे या ठिकाणी आहे. बीएसएनएलचा हा लवकर प्लॅन याठिकाणी येऊ शकतो अधिक माहितीसाठी बीएसएनएल केअरशी संपर्क करू शकता धन्यवाद.

Leave a Comment