बियाणे अनुदान अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर जावे.
Mohadbt पोर्टल ची लिंक खाली देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा त्याचा व्हिडिओ देखील देण्यात आला आहे.
जर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर यापूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉगिन करून अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला हवे असलेले बियाणे निवडू शकता.
यामध्ये प्रमाणित बियाण्यांचे वितरण व पीक प्रात्यक्षिक असे दोन प्रकार आहेत.
जर तुम्हाला अनुदानित तत्त्वावर बियाणे खरेदी करायचे असतील तर प्रमाणित बियाण्याचे वितरण हा पर्याय निवडावा.
अर्ज कसा करावा त्याचा व्हिडिओ खाली दिलेला आहे पाहून घ्या