बिमा सखी: 10 वी पास महिलांना ७००० रु. प्रति महिना | भरती कशी  होणार ? Bima Sakhi Yojana

By Krushi Market

Published on:

Bima Sakhi Yojana

Bima Sakhi Yojana : भारत सरकार ने आता बिमा सखी योजना सुरू केली आहे.  यामध्ये महिलांना प्रति महिना ७००० रु. मिळणार आहे.

जाणून घेऊया विमा सखी योजना काय आहे ? Bima Sakhi Yojana 

बिमा सखी योजनेत (Bima Sakhi Yojana) १० वी पास महिलांना LIC एजंट होण्यासाठी ट्रेनिंग दिले जाईल. 

महिला एजंट झाल्यावर तिला policy चे कमिशन देखील मिळेल. परंतु सोबतच ७००० रु. प्रती महिना मानधन देखील मिळेल. 

विमा सखी अर्ज येथे क्लिक करा 

बिमा सखी योजनेचे भरती कशी  होणार  ? 

  • LIC ची विमा सखी योजना 10 वी पास महिलांसाठी आहे.
  • तुमच्याकडे दहावी पास असल्याचे प्रमाणपत्र असावं.
  • १८  वर्षापेक्षा जास्त व ७० वर्षापेक्षा कमी वयाच्या महिला यामध्ये अर्ज करू शकतात
  • ज्यामध्ये ग्रॅज्युएशन  किंवा पदवी असेल तर  तीन वर्षानंतर एलआयसीमध्ये विकास अधिकारी बनण्याची संधी मिळेल.

विमा सखी अर्ज : कोणती कागदपत्रे लागतील

  • 10 वी पास झाल्याचे प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड
  • स्पोर्ट साईज फोटो 
  •  कॅन्सल चेक 

विमा सखी योजनेत किती पैसे मिळतील?

बिमा सखी योजनेत निवड झालेल्या महिलांना पुढील तीन वर्षासाठी मानधन दिले जाईल.  सोबतच महिला ज्या पॉलिसी काढतील त्यांचे कमिशन देखील महिलांना मिळत राहील.

विमा सखींना दरवर्षी 24 पॉलिसी विकावी लागतील. 

त्याबदल्यात, त्यांना 7000 रुपयांपर्यंत मानधन आणि प्रत्येक पॉलिसीसाठी कमिशन आणि बोनस देखील मिळेल.

Leave a Comment