बिमा सखी योजना अर्ज Bima Sakhi Bharti Application

आता लाडक्या बहिणींना भारत सरकार देणार ७००० रु. महिना. हो तुम्ही खर ऐकलय, 

महिलांसाठी बिमा सखी नावाच्या नव्या योजनेची घोषणा स्वत: नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जर तुमच्या कुटुंबात १० वी पास महिला असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. 

बिमा सखी योजना काय आहे आणि अर्ज कसा करायचा ?

https://www.instagram.com/reel/DDhEvWZTox_/

१८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या १० पास महिलांना LIC एजंट म्हणून काम करता येणार आहे. यामध्ये महिलंना एजंटच्या कमिशन सोबतच महिना ७००० रु. मानधन देखील मिळणार आहे. 

अर्ज करण्यसाठी आपल्या जवळच्या LIC शाखेत संपर्क करा.