Bajaj Finance Personal Loan : बजाज फायनान्स कडून पर्सनल लोन 40 लाख रु. पर्यंत उपलब्ध

By Krushi Market

Published on:

Bajaj Finance Personal Loan : अगदी स्मार्टफोन घ्यायचा असो किंवा मोटरसायकल या सर्व गोष्टींसाठी बजाज फायनान्स कडून लोन पुरविले जाते.

होम लोन देखील बजाज फायनान्स कडून दिले जाते. याव्यतिरिक्त घरगुती सामान जसे की टीव्ही, फ्रिज, सोफा इत्यादी तसेच इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्यासाठी देखील बजाज फायनान्स लोन पुरवते.

परंतु बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही की बजाज फायनान्स वैयक्तिक कर्ज Personal Loan देखील पुरवते.  बजाज फायनान्स  मध्ये वैयक्तिक कर्जासाठी तारण ठेवण्याची गरज नाही. 

बजाज फायनान्स मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कर्ज उपलब्ध आहे.  कर्जाची कमाल मर्यादा चाळीस लाख रुपयांपर्यंत आहे.

Bajaj Finance personal loan eligibility 

Age Limit : 21-68 years

Minimum Monthly Income : 10000 and Above 

Credit Score : Above 750

क्रेडीट स्कोर येथे चेक करा 

Maximum EMI : Upto 65% of Income

बजाज फायनान्स ही  प्रसिद्ध फायनान्स कंपनी आहे.  शेतकरी वर्गापासून ते उद्योजक वर्गापर्यंत सर्वांना कर्ज पुरवणारी नामांकित संस्था म्हणून बजाज फायनान्स कडे पाहिले जाते.

येथे Apply करा  

Leave a Comment