Awas Yojana Installment घरकुलांसाठी 1 ते 4 हप्त्यात किती रुपये मिळणार यासंदर्भातील नवीन अपडेट सध्यासमोर आलाय चार हप्त्यात तुम्हाला किती अनुदान मिळणार ? याबाबत नवीन नियम काय ? या संदर्भातील घरकुलांसाठी माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.
घरकुलांसाठी एक ते चार हफ्त्यांमध्ये किती रुपये मिळतात ? या संदर्भातील माहिती पाहूया. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागास कुटुंबांना राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी अनुदान मिळतं.
घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठीची काय प्रक्रिया ? ही तुम्हाला माहितीच असेल, आता तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर 1 ते 4 हप्त्यांमध्ये किती रक्कम तुम्हाला मिळते ? हे आपण पाहूया.
Awas Yojana Installment 2025
घरकुलसाठी मिळणाऱ्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपये अतिरिक्त वाढ या अर्थसंकल्पात केली आहे. असं सांगण्यात येते की यासंदर्भात सध्या मंजूर घरकुलांसाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळतं.
पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा शासन वितरित करत सध्या घरकुल योजनेसाठी चार हप्त्यांमध्ये किती रक्कम मिळते याची माहिती हे आपण या ठिकाणी खालील माहिती पाहूया.
- पहिला हत्या पंधरा हजार रुपये
- दुसरा पत्ता 70 हजार रुपये
- तिसरा 30,000 रुपये
- चौथा हप्ता 5,000 रुपये
अशी रक्कम या ठिकाणी मिळते, याचा स्क्रीनशॉट देखील तुम्हाला खाली पाहायला मिळेल, आणि घरकुल योजनेचा कधी आणि कसे मिळतात ? याचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला खाली व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.