रेशन कार्ड ऑनलाईन काढा Ration Card Online Process
Ration card onlरेशन कार्ड ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सर्वात सोपी आहे यासाठी तुम्हाला RCMS च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल. पायरी १:योग्य वेबसाइटला भेट द्या https://rcms.mahafood.gov.in/ आगोदर या वेबसाइट ला भेट द्या. पायरी २:नोंदणी करा जर पहिल्यांदाच तुम्ही पोर्टलला भेट देत असाल तर तुम्हाला अगोदर … Read more