Ativrushti Anudan राज्यातील शेतकऱ्यांसाठी म्हणजेच अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारची मोठी गुड न्यूज आलेली आहे, 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 29 कोटी 25 लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर हे कोणाला मिळणार आहे समजून घेऊया
अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या ठिकाणी राज्य सरकारने मदत करावी म्हणून राज्य सरकारने राज्यातील विविध विभागात 23 हजार 65 शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
Ativrushti Anudan 2025
हा निर्णय मंगळवारी 25 फेब्रुवारी घेण्यात आला आहे, आता कोणत्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार ? देखील समजून घ्यायचा आहे तर यामध्ये जिल्हानुसार माहिती दिलेली आहे. अतिवृष्टी रक्कम राज्यातील चार प्रमुख विभागांमध्ये 19 जिल्ह्यांना मिळणार आहे, जिल्हे, निधी, किती वाटप होणार कोणते जिल्हे आहेत हे आपण पाहूया.
हे पण वाचा :- या शेतकऱ्यांना 3000 रुपयांची वाढ : आता वर्षाला 12 हजार नव्हे तर थेट…
- जळगाव : 143 शेतकऱ्यांसाठी 13 लाख 1 हजार रुपये
- पुणे : 765 शेतकऱ्यांसाठी 36 लाख 85 हजार रुपये
- सातारा : 559 शेतकऱ्यांसाठी 20 लाख 35 हजार रुपये
- सांगली : 20 शेतकऱ्यांसाठी 82 हजार रुपये
- गडचिरोली : 385 शेतकऱ्यांसाठी 11 लाख 55 हजार रुपये
- वर्धा : 1,404 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 48 लाख 89 हजार रुपये
- चंद्रपूर : 5,385 शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 65 लाख 18 हजार रुपये
- नागपूर : 875 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 42 लाख 74 हजार रुपये
या ठिकाणी मिळणार आहे, मित्रांनो ही बातमी होती योजना या योजनेत शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान देखील मिळतात.